S M L

देशात मताचा टक्का वाढला, प.बंगालमध्ये विक्रमी मतदान

Samruddha Bhambure | Updated On: Apr 25, 2014 03:06 PM IST

evm machin24  एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 11 राज्यांतल्या 117 जागांसाठी आज चांगलं मतदान झालं. देशभरात पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले असून, आज मतदानाचा सहावा टप्पा आहे.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, जम्मू-काश्‍मीर, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम, राजस्थान, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमध्ये मतदान झालं. भाजपच्या सुषमा स्वराज, हेमामालिनी, तारिक अन्वर, शाहनवाझ हुसेन, मेहबूबा मुफ्ती हे प्रमुख उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झाले आहे.

 

 

मतदानाची सहा वाजेपर्यं  - 

  • महाराष्ट्र - 55 %
  • छत्तीसगड - 62 %
  • राजस्थान - 59 %
  • उत्तर प्रदेश- 58 %
  • जम्मू काश्मीर- 28 %
  • मध्य प्रदेश - 64 %
  • पश्चिम बंगाल - 82 %
  • आसाम - 77 %
  • तमिळनाडू - 73 %
  • पाँडिचेरी - 82 %

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 24, 2014 08:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close