S M L

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू

Samruddha Bhambure | Updated On: Apr 25, 2014 03:11 PM IST

झारखंडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू

naxal-Maoists-AFP25  एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 11 राज्यांतल्या 117 जागांसाठी काल एकंदरीत शांततेत मतदान पार पडलं, पण झारखंड, जम्मू-काश्मीर आणि आसाममध्ये त्याला हिंसेचं गालबोट लागलं. झारखंडमधील दुमका जिल्ह्यातनक्षलवाद्यांनी काल गुरुवारी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात निवडणूक कर्मचार्‍यांची बस उडवून दिली. त्यामध्ये 3 निवडणूक अधिकारी आणि 5 पोलीस असे किमान 8 जणांचा मृत्यू झाला.

मतदात संपल्यानंतर हे सर्वजण निवडणुकीचं काम संपवून इव्हीएम मशीन घेऊन परत जात अस्ताना रात्रीच्या वेळी नक्षलवाद्यांनी हल्ला घडवून आणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2014 10:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close