S M L

सोनिया गांधी आज भरणार रायबरेलीतून उमेदवारी अर्ज

6 एप्रिल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आज रायबरेलीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राहुल गांधी यांनी परवा शनिवारी अमेठीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल आणि सोनिया यांच्यापुढे उत्तरप्रदेशात काँग्रेसचं स्थान पुन्हा भक्कम करण्याचं आव्हान आहे. राहुल यांच्या सल्ल्यावरूनच सोनियांनी उत्तरप्रदेशात स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं चित्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिसून येतंय .

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2009 07:25 AM IST

सोनिया गांधी आज भरणार रायबरेलीतून उमेदवारी अर्ज

6 एप्रिल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आज रायबरेलीतून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. राहुल गांधी यांनी परवा शनिवारी अमेठीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल आणि सोनिया यांच्यापुढे उत्तरप्रदेशात काँग्रेसचं स्थान पुन्हा भक्कम करण्याचं आव्हान आहे. राहुल यांच्या सल्ल्यावरूनच सोनियांनी उत्तरप्रदेशात स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं चित्र निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिसून येतंय .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2009 07:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close