S M L

आसाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 10 ठार

Samruddha Bhambure | Updated On: May 2, 2014 02:01 PM IST

आसाममध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 10 ठार

asam02 मे : आसाममध्ये बोडो अतिरेक्यांच्या हल्ल्यात 10 जण ठार झाले आहेत. कोकराझार आणि बक्सा जिल्ह्यात एनडीएफडीएस बोडोच्या अतिरेक्यांनी हल्ला केल होता.

काल रात्री बक्सा जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी एकाच कुटुंबातल्या 3 जणांची हत्या केली. यात 2 महिलांचा समावेश आहे तर एक लहान मूल गंभीर जखमी झालं आहे. तर कोक्राझारमध्ये संशयित बोडो अतिरेक्यांनी 7 जणांची हत्या केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2014 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close