S M L

महिलेवर पाळत प्रकरणी केंद्र सरकारचं सुप्रीम कोर्टात घूमजाव

Samruddha Bhambure | Updated On: May 9, 2014 03:23 PM IST

Image img_131292_amitshah_240x180.jpg09 मे :  गुजरातमधल्या महिला पाळत ठेवल्याप्रकरणी केंद्र चौकशी समिती स्थापन करत नसल्याचं केंद्रानं सुप्रीम कोर्टात सांगितलं  आहे. यामुळे निवडणूकीपूर्वी मोदींना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

राज्य आणि केंद्रानं या प्रकरणातली चौकशी थांबवावी, अशी याचिका संबंधित महिलेच्या वडिलांनी सुप्रीम कोर्टात केली होती. त्यांना सुप्रीम कोर्टानं गुजरात हायकोर्टात जाण्याचे आदेश दिलेत. या चौकशीमुळे आपल्या खाजगी आयुष्यावर गदा येत असल्याचं महिलेच्या वडिलांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 9, 2014 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close