S M L

मोदी सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा ? कमेंट करा

Sachin Salve | Updated On: May 23, 2014 08:36 PM IST

मोदी सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा ? कमेंट करा

modi comments नरेंद्र मोदी...आता लवकरच देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. 'सबका साथ सबका विकास' असा नारा नरेंद्र मोदी यांनी दिलाय. तब्बल 10 वर्षांनंतर आता एनडीए सरकार सत्तेत आलं आहेत. भ्रष्टाचार, महागाई, विकास यावर मोदी सरकार मात करू शकेल का ? लोकांना दिलेली आश्वासन पूर्ण करू शकेल का ? हे येणार्‍या काळातच स्पष्ट होईल पण तुम्हाला मोदी सरकारकडून काय अपेक्षा आहे ? मोदी सरकारबद्दल तुम्हाला काय वाटतं मांडा आपलं मत खालील कमेंट बॉक्समध्ये आम्ही ती नक्की प्रसिद्ध करू...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2014 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close