S M L

किरण बेदींचे सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत

Samruddha Bhambure | Updated On: May 21, 2014 03:03 PM IST

किरण बेदींचे सक्रिय राजकारणात येण्याचे संकेत

21 मे : माजी आयपीएस अधिकारी किरण बेदींनी सक्रीय राजकारणात येण्याचे संकेत दिले आहेत. हर्ष वर्धन यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर किरण बेदींना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचं आश्वासन नितीन गडकरींनी त्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याशिवाय, किरण बेदींनीही अपण राजकारणात सक्रीय होण्याचा विचार करत असल्याचं ट्विट केलं आहे.

किरण बेदींचं ट्विट

भारतीय राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता आता मी फेटाळत नाही. मी आता या दृष्टीने विचार करायला लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2014 01:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close