S M L

द्या नरेंद्र मोदींना शुभेच्छा !

Sachin Salve | Updated On: May 27, 2014 11:40 AM IST

द्या नरेंद्र मोदींना शुभेच्छा !

pmnarendra_modi_oath_आव्हानं...संकटं...वादळं...यांचा सततचा सामना...पराकोटीचं प्रेम आणि तेवढाच विरोध मिळवणारं भारतीय राजकारणातलं...वादळी आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणजे...नरेंद्र मोदी....संघप्रचारक ते पंतप्रधान असा हा मोदींचा प्रवास...आज संध्याकाळी मावळत्या सुर्याला साक्षीला ठेवून मोदीपर्वाचा सुर्योदय झालाय. नरेंद्र मोदी यांनी देशाचे 15 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील आहे..मोदींच्या वाटचालीसाठी द्या शुभेच्छा..खालील कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया,फोटो नोंदवा आम्ही त्या नक्की प्रसिद्ध करू...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 27, 2014 08:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close