S M L

गडकरींनी स्वीकारला वाहतूक मंत्रालयाचा पदभार

Samruddha Bhambure | Updated On: May 29, 2014 09:29 AM IST

गडकरींनी स्वीकारला वाहतूक मंत्रालयाचा पदभार

gadkari takes charge29 मे :  नितीन गडकरी यांनी आज सकाळी 9च्या सुमारास भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी विभागाचा कार्यभार त्यांनी स्विकारला आहे.

या वेळेस त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयही हजर होते. गृहमंत्री राजनाध सिंह हेही आजच आपला पदभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कामाचा आपल्याला अनुभव आहे त्यामुळे केंद्रात त्या अनुभवाचा आपल्याला चांगलाचं फायदा होईल अशी प्रतिक्रीया गडकरींनी या वेळेस व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 29, 2014 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close