S M L

दिल्ली वीजेचा प्रश्न: केजरीवालांनी मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Samruddha Bhambure | Updated On: Jun 11, 2014 12:12 PM IST

दिल्ली वीजेचा प्रश्न: केजरीवालांनी मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Arvind_Modi11   जून :  दिल्लीत वीजेचं संकट कायम आहे. ऊर्जामंत्र्यांनी दिल्लीकरांना वीज संकटातून तात्काळ दिलासा मिळेल असं आश्वासन देऊनही दिल्लीकरांना या संकटाचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नी आता अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट मागितला आहे.

वीजेच्या या प्रश्नावर जाफराबादमध्ये आक्रमक आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी आज एक बस पेटवून दिली आणि मोठ्या प्रमाणात तोडफोडही केली. ऊर्जामंत्री पियूष चावला यांनी या वीजसंकटासाठी यूपीए सरकारला जबाबदार ठरवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 11, 2014 12:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close