S M L

गोव्यात 33 वर्षांच्या तरुणीवर अमानुष अत्याचार

Samruddha Bhambure | Updated On: Jul 3, 2014 10:05 AM IST

rape03   जुलै :   गोव्यात 33 वर्षांच्या तरूणीला निर्वस्त्र करून तिच्यावर अमानुष अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शेजारच्यांनीच हा क्रूर प्रकार केल्याचा तरुणीचा आरोप आहे.

या मुलीच्या गुप्तांगावर जखमा करण्यात आल्या आहेत. पण, या प्रकरणात पोलिसांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. सुरुवातीला केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला. पण, महिलांसाठी काम करणार्‍या एका संस्थेनं हा विषय लावून धरल्यावर अखेर पोलिसांना FIR नोंदवावी लागला आणि अदखलपात्र गुन्हा नोंदवणार्‍या ASIला निलंबित करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2014 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close