S M L

तंबाखू, सिगरेटच्या पाकिटांवर दिसणार पिक्टोरिअल वॉर्निग : सुप्रिम कोर्टाचे आदेश

6 मे एक जूनपासून सिगरेट आणि तंबाखूच्या पाकिटावर पिक्टोरिअल वॉर्निंग दिसणार आहे. पिक्टोरिअल वॉर्निंग म्हणजे चित्रांद्वारे इशारा देणं. कायद्यानं बंधनकारक असणारे पिक्टोरिअल वॉर्निंगचे आदेश सुप्रीम कोर्टाने आज दिले आहेत. त्यामुळे आता सिगरेट आणि तंबाखू उत्पादक कंपन्यांना त्यांच्या पाकिटावर अशा चित्रसूचना छापाव्या लागणार आहेत. तंबाखू आरोग्याला अपायकारक असल्याची सूचना चित्राद्वारे पाकीटावर छापणं कंपन्यांना बंधनकारक करावं अशी शिफारस माजी आरोग्यमंत्री अंबुमणी रामादॉस यांनीही केली होती. मात्र सरकारनं ही सूचना अजून अमंलात आणली नव्हती.

आईबीएन लोकमत | Updated On: May 6, 2009 09:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 6, 2009 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close