S M L

रॅगिंग विरोधी समिती स्थापन करा : सुप्रिम कोर्टाचे राज्यांना आदेश

8 मे वाढत्या रॅगिंगला आळा घालण्यासाठी सुप्रिम कोर्टाने राज्यांना रॅगिंग विरोधी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही वर्षांतील रॅगिंगचं वाढतं प्रमाण आणि त्याच्या भयंकर परिणामांमुळे सुप्रिम कोर्टाने रॅगिंगबाबत काही कठोर निर्णय घेतले आहेत. रॅगिंग करण्यार्‍या विद्यार्थ्यांना मानसोपचारतज्ञ्यांकडे तर दारू पिऊन रॅगिंग घेणार्‍या विद्यार्थ्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्याचा सल्ला सुप्रिम कोर्टान दिलाय. याशिवाय रॅगिंग होणार्‍या कॉलेजच्या ग्रँट रद्द करण्यात येईल असंही सुप्रिम कोर्टाने सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: May 8, 2009 10:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 8, 2009 10:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close