S M L

काष्ठशिल्पातून साकारला भगवान बुध्दांचा जीवनपट

9 मे, हिंगणघाट वर्धा प्रशांत कोरटकर बुध्दाचा विचार अजूनही तितकाच ताजा आहे. बुध्दांचा तोच विचार आपल्या काष्ठशिल्पातून लोकांपर्यत पोहचवण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे निरज ताकसांडे यांचा प्रयत्न आहे. काष्ठ शिल्पकलेचं कुठलही शिक्षण न घेता लाकडावर कोरीव काम करण्यात मग्न असलेला निरज ताकसांडे हा एक आगळा वेगळा शिल्पकार आहे. निरज गेल्या चौदा वर्षांपासून बुध्दांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यातले प्रसंग लाकडावर कोरतोय. सागवानाचं लाकूड असो की शिसमचं निरजच्या हाताच्या जादूने त्यातलं शिल्प इतकं जीवंत होतं की त्यातले बारकावे केवळ अवर्णनीयच. महागडं लाकूड, कोणाचीही मदत नाही अशा परिस्थितीत नीरजला मदत त्याच्या कुटुंबियांची मदत मिळते. जगभरात अशातंतेचं वातावरण असताना हा कलाकार बुध्दांनी दिलेल्या शांतीचा संदेश आपल्या कलेतून जगापयंर्त पोहचवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यासाठी त्याला सरकारच्या मदतीचा हात हवाय.

आईबीएन लोकमत | Updated On: May 9, 2009 02:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2009 02:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close