S M L

मतमोजणीनंतरच्या रणनीतीसाठी भाजपची राज्यस्तरीय बैठक

12 मे, मुंबई भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक मुंबईतील दादरच्या वसंत स्मृती सभागृहात सूरू आहे. भाजपचे राज्यातील लोकसभेचे 26 उमेदवार ,सर्व जिल्हाप्रमुख आणि जेष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता प्रकाश जावडेकरही या बैठकीसाठी आले आहेत.देशभरात आणि राज्यात किती जागा मिळणार याची चाचपणी यावेळी करण्यात येईल. त्याचबरोबर निवडणुकीनंतर कोणत्या पक्षाशी हातमिळवणी करता येईल यावर चर्चा केली जाणार आहे. त्याचबरोबर निवडणुक निकालानंतर शिवसेना बरोबर राहिल की मनसेशी हातमिळवणी करण शक्य आहे, याची चाचपणी करण्यात येईल.

आईबीएन लोकमत | Updated On: May 12, 2009 08:12 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 12, 2009 08:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close