S M L

सीएसडीएस आणि आयबीएन लोकमतच्या सर्व्हेची संशोधनपद्धती

13 मे2009 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सीएसडीएसने निवडणुकीनंतरचे बांधलेले आडाखे हे नॅशनल इलेक्शन स्टडीजच्या अभ्यासावर आधारित आहेत. भारतातील 29 राज्यांमध्ये हा आढावा घेण्यात आलाय.हा सर्व्हे देशभरातील 2 हजार 386 ठिकाणच्या 536 मतदार संघात घेण्यात आला. त्यामध्ये नॅशनल इलेक्शन स्टडीजने मतदानानंतर 59 हजार 650 अधिकृत मतदारांपर्यंत पोहचण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र त्यापैकी सुमारे 30 हजार मतदारांपर्यंतच पोहचता आलं. मतदान केंद्रातील निवडणूक कर्मचार्‍यांच्या मतानुसार मतदारांची अंदाजे संख्या ठरवण्यात आली. हा सर्व्हे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यानंतरच्या निरीक्षणांवर आधारित आहे. यामध्ये शेवटच्या म्हणजे मतदानाच्या पाचव्या टप्प्यात होणार्‍या काही राज्यांचा समावेश नाही. तसंच ज्या राज्यात हा सर्व्हे होऊ शकला नाही अशा राज्यांनाही गृहित धरण्यात आलं नाही. मात्र या सर्व्हेतले अंदाज आणि पाचव्या टप्प्यानंतरचे अंदाज यात तफावत असू शकते. झाल्यावर बदलूही शकते. चौथ्या टप्प्याखेर एकूण 22 हजार 343 मतदारांच्या घरी जाऊन मुलाखती घेण्यात आल्या. त्यासाठी त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत प्रश्न विचारण्यात आले. प्रश्न विचारण्यात आलेले मतदारांची विभागणी - ग्रामीण - 7,270शहरी - 2,830 पुरुष - 5, 253 मपिला - 4,847 हिंदु - 8,080 मुस्लिम - 1,312 ख्रिश्चन - 2,300दलित - 1,6 17 आदिवासी - 8 11 सर्व्हे टीमया सर्व्हेमध्ये योगेंद्र यादव, सुहाक पळशीकर, संदीप शास्त्री, के सी सुरी, संजय कुमार, प्रवीण राय, संजीर अलाम, धनंजय जोशी, लोकनितीमधले दिव्या वैद आणि राहुल वर्मा, हिमांशु के. ए. क्यू ए. हीलाल, सीएसडीेसमधले हिमांशु भट्टाचार्य आणि कांचन मल्होत्रा यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 13, 2009 06:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2009 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close