S M L

मनोहर लाल खत्तर हरियाणाचे नवे मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Oct 21, 2014 11:48 PM IST

मनोहर लाल खत्तर हरियाणाचे नवे मुख्यमंत्री

khattar21 ऑक्टोबर : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची चर्चा सुरू आहे पण महाराष्ट्रसह हरियाणात विधानसभा निवडणूक पार पडली. इथंही भाजपने बाजी मारली. आज हरियाणा राज्याला नवे मुख्यमंत्री मिळाले आहेत.

मनोहर लाल खत्तर यांची हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आलीये. गेल्या 15 वर्षांतं पहिल्यांदाच हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच बिगर जाट नेत्याची निवड झालीय.

चंदिगडमध्ये झालेल्या भाजप आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 26 नोव्हेंबरला ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2014 11:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close