S M L

खुशखबर, पेट्रोल 2.41 तर डिझेल 2.25 रुपयांनी स्वस्त

Sachin Salve | Updated On: Oct 31, 2014 09:58 PM IST

खुशखबर, पेट्रोल 2.41 तर डिझेल 2.25 रुपयांनी स्वस्त

31 ऑक्टोबर : महागाईच्या खाईत होरपळणार्‍या सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळालाय. पेट्रोलच्या दरात 2.41 तर डिझेलच्या दरात 2.25 रुपयानी कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्या तेल्याच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी दर कपात करण्याचा निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने 18 ऑक्टोबर रोजी डिझेलच्या किंमती  नियंत्रणमुक्त केल्या आहेत. त्यामुळे डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय तेल बाजाराच्या किंमतींवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे या महिन्यात डिझेलच्या दरात ही दुसरीकपात ठरली आहे. या अगोदर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.37 पैशांनी कपात करण्यात आलीये.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2014 09:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close