S M L

10 पैकी 6 भारतीय नवरे पत्नीला मारहाण करतात!

Samruddha Bhambure | Updated On: Nov 11, 2014 03:15 PM IST

10 पैकी 6 भारतीय नवरे पत्नीला मारहाण करतात!

11 नोव्हेंबर : संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.10 पैकी 6 भारतीय पुरूषांनी त्यांच्या बायकोला मारहाण केल्याची कबुली दिली आहे.

या अहवालानुसार ज्या पुरूषांना लहानपणी भेदभाव किंवा आर्थिक चणचणीला तोंड द्यावं लागलं, ते मोठेपणी आपल्या बायकोला मारहाण करण्याची जास्त शक्यता असते. या अहवालासाठी उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब,हरियाणा,ओरिसा, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात सर्व्हे करण्यात आला होता. जवळपास 9000 पुरुषांनी या सर्व्हेत सहभाग घेतला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2014 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close