S M L

वेतनवाढीच्या मागणीसाठी 10 लाख बँक कर्मचारी संपावर

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2014 09:40 PM IST

वेतनवाढीच्या मागणीसाठी 10 लाख बँक कर्मचारी संपावर

bank stricke11 नोव्हेंबर : आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संघटनांनी बुधवारी बंद पुकारलाय. वेतनवाढ ही या संघटनांची मुख्य मागणी आहे. याबाबत बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यामधली चर्चा निष्फळ ठरली.

त्यामुळे 10 लाख कर्मचारी संपावर जाणार आहेत. या संपाचा बँकेच्या कामकाजावर तसंच एटीएम सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. बँक संघटनांनी 23 टक्के तर आयबीएनं 11 टक्के पगारवाढीची मागणी केली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2014 09:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close