S M L

आम आदमीसाठी घोषणांची खैरात : महाराष्ट्राला ठेंगा

3 जूलै, नवी दिल्ली शुक्रवारी दिल्लीत ममता एक्सप्रेस नॉनस्टॉप धावली. पण या एक्सप्रेसनं मुंबई आणि महाराष्ट्राचा स्टॉप घेतला नाही. ममता एक्सप्रेसने मुंबई आणि महाराष्ट्रात दूरदूरपर्यंत नाराजी नेली.रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे बजेट सादर केलं. सामान्य माणून बजेटचा केंद्रबिंदू असेल असं सांगत त्यांनी हे बजेट मांडलं. रेल्वे स्टेशन आणि ट्रेनमध्ये चांगलं जेवण आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई, पुणे, नागपूरसह देशातल्या काही महत्त्वाच्या शहरांमधली रेल्वे स्टेशन जागतिक स्तराची करण्यास प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मनमाड, नाशिक, शिर्डी आणि नांदेड इथं बहुद्देशीय कॉम्प्लेक्स उभारण्याची तसंच मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर अँब्युलन्स पुरवण्याची घोषणा त्यांनी केली. देशभरात मेट्रो रेल्वेचं जाळं विस्तारलं जाणार आहे, असं ममता म्हणाल्या. पण मुंबईच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी काही खास घोषणा त्यांनी केली नाही. रेल्वे बजेटमधील महत्वाचे मुद्दे : लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये किमान एक डॉक्टर नेमला जाणार फळं आणि भाजीपाला वाहतुकीसाठी एसी मालडबे कोल्ड स्टोरेज आणि कार्बो सेंटर रेल्वे शेतक•यांसाठी उभारणार. 18000 नवे डबे माल गाड्यांसाठी खरेदी कऱणार. 1500 रुपये मासिक उत्पन्न असणा•या वर्गासाठी 100 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 25 रूपयात पास रेल्वे भरती बोर्डाची पुनर्रचना करणार 140 संवेदनशील रेल्वे स्टेशन्सवर अद्ययावत सुरक्षाव्यवस्था उभारणार. यात कमांडोंची संख्या वाढवली जाणार असून महिला कमांडोंचाही समावेश केला जाणार12 नॉनस्टॉप रेल्वे गाड्यांची घोषणा. यात मुंबई ते अहमदाबाद, मुंबई-कोलकाता, मुंबई-दिल्ली, मुंबई-हावडा, पुणे-दिल्ली या गाड्यांचा समावेशतरुणांसाठी युवा ट्रेन सुरू करण्यात येणार. युवा ट्रेनच भाड 299 ते 399 पर्यंत असेल50 स्टेशन्सवर बजेट हॉटेल्स उभारली जाणार अपंग आणि वृद्धांसाठी खास कोच तयार करण्यात येणारपत्रकारांसाठी तिकीटात 50 टक्के सूट 200 नवीन आरक्षण केंद्र उभारली जाणार मेट्रो रेल्वेचं जाळं विस्तारणार पंढरपूर- मिरज-लातूर रेल्वे मार्ग ब्रॉड गेज करणार रेल्वेतर्फे 1000 मेगावॅटचा प्रकल्प उभारला जाणारपुणे -नाशिक आणि नांदेड-बिदर नवीन रेल्वेमार्ग मदरस्यांमध्ये शिकणा•या मुलांना रेल्वे प्रवासात विद्यार्थी सवलत लागू कऱणार 200 रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी राहण्याची व्यवस्था 200 अतिरिक्त पॅसेजर गाड्या सुरु करणार रेल्वेला यावर्षी 1950 कोटी नफारेल्वेच्या जागेवर 7 दवाखाने उभारणारलोकांची गा•हाणी ऐकण्यासाठी विभागवार जनरल मॅनेजर 1000 ठिकाणी नव्याने आरक्षणाची व्यवस्था इंटर सिटी साठी डबल डेकर गाड्या देणार आटोमॅटिक वेंडींग मशीनबसवणार रेल्वे तिकीटासाठी मोबाईल व्हॅन 5000 पोस्ट ऑफिसेसमध्ये रेल्वे तिकीट मिळणार 200 स्टेशन्सवर ऍटोमॅटीक तिकीट व्हेंडीग मशीन ठेवणार मनमाड, नासिक, शिर्डी आणि नांदेड येथे मल्टीफंक्शनल कॉम्पेक्सेस उभारणारछत्रपती शिवाजी टर्मिनस, पुणे, नागपूर, हावडा आणि सिलदाह या स्टेशन्सचा विकास करणार

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2009 03:48 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2009 03:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close