S M L

जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये आज शेवटच्या टप्प्याचं मतदान

Sachin Salve | Updated On: Dec 20, 2014 01:18 PM IST

890lok sabha election voting20 डिसेंबर : जम्मू-काश्मीरमध्ये आणि झारखंडमध्ये शेवटच्या टप्प्यातलं मतदान होतंय. दहशतवाद्यांकडून हल्ल्याचा धोका असल्याने काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय.

शुक्रवारी रात्री भाजपच्या नौशेरामधल्या उमेदवारावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. जम्मू-काश्मीरमध्ये उपमुख्यमंत्री ताराचंद यांच्यासह 123 उमेदवारांचा भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे.

झारखंडमध्ये सहा जिल्ह्यातल्या 16 जागांसाठी मतदान होतंय. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह 208 उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही राज्यांत मतमोजणी 23 डिसेंबरला होणार आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 20, 2014 12:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close