S M L

पंडित मदनमोहन मालवीय यांचा अल्पपरीचय

Sachin Salve | Updated On: Dec 24, 2014 04:45 PM IST

पंडित मदनमोहन मालवीय यांचा अल्पपरीचय

pandit madan mohan malaviya24 डिसेंबर : देशाचा सर्वोच्च सन्मान अर्थात 'भारतरत्न' आज माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जाहीर झाला. त्यांच्यासोबतच

बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांनाही भारतरत्न जाहीर झालाय. मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरव करण्यात आलाय. पंडित मदनमोहन मालवीय यांचा हा अल्पपरीचय...

- 25 डिसेंबर 1861 रोजी प्रयागमध्ये जन्म

- संस्कृतमध्ये एम.ए.ची पदवी

- अलाहबाद हायकोर्टात वकिलीही केली

- हिंदू राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते

- स्वतंत्र मुस्लीम मतदारसंघ अस्तित्वात आणणार्‍या लखनौ कराराचे विरोधक

- 1909, 1918, 1932 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष होते

- काँग्रेसवर नाराज होऊन 1934 साली काँग्रेस नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना

- बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक

- चौरीचौरा पोलीस स्टेशन जाळल्याच्या प्रकरणात 177 आरोपींचं वकीलपत्र घेतलं

- 177 आरोपींपैकी 156 आरोपींना कोर्टानं निर्दोष ठरवलं

- जातीव्यवस्थेच्या निर्मूलनासाठीही मालवीय यांचं भरीव कार्य

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2014 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close