S M L

पुण्यात H1N1 मुळे 24 तासात चौघांचा मृत्यू

31 ऑगस्ट पुण्यात H1N1 मुळे रविवारी दिवसभरात तब्बल चार जणांचा मृत्यू झाला. ससून हॉस्पिटलमध्ये 15 आणि 9 महिन्यांच्या दोन मुलांचा H1N1 मुळे मृत्यू झाला. 42 वर्षांच्या विलास पडाळे या पेशंटचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर पुण्यातच अनिल निकम या धन-कवडी इथल्या 26 वर्षांच्या पेशंटचाही मृत्यू झाला. यामुळे पुण्यात H1N1 च्या बळींची संख्या आता 31 झालीय. तर देशभरात आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 31, 2009 06:45 AM IST

पुण्यात H1N1 मुळे 24 तासात चौघांचा मृत्यू

31 ऑगस्ट पुण्यात H1N1 मुळे रविवारी दिवसभरात तब्बल चार जणांचा मृत्यू झाला. ससून हॉस्पिटलमध्ये 15 आणि 9 महिन्यांच्या दोन मुलांचा H1N1 मुळे मृत्यू झाला. 42 वर्षांच्या विलास पडाळे या पेशंटचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. तर पुण्यातच अनिल निकम या धन-कवडी इथल्या 26 वर्षांच्या पेशंटचाही मृत्यू झाला. यामुळे पुण्यात H1N1 च्या बळींची संख्या आता 31 झालीय. तर देशभरात आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 31, 2009 06:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close