S M L

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी अजूनही बेपत्ता

2 सप्टेंबर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे भरकटलं आहे. त्यांच्याशी अजून कुठल्याच प्रकारे संपर्क होऊ शकलेला नाही. रेड्डी यांना शोधण्यासाठी 4 हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आली आहेत. या भागातल्या घनदाट जंगलामुळे शोधकार्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेश सरकारने केंद्राकडे वेदरप्रूफ चॉपरची मागणी केली आहे. राजशेखर रेड्डी यांचं हेलिकॉप्टर आज सकाळी 8 वाजून 35 मिनिटांनी चित्तूरकडे रवाना झालं होतं. त्यांच्याशी बुधवारी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी शेवटचा संपर्क झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 2, 2009 12:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 2, 2009 12:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close