S M L

पंतप्रधानांच्या निवासस्थानी आत्मघातकी हल्ल्याचा इशारा

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2015 11:45 PM IST

पंतप्रधानांच्या निवासस्थानी आत्मघातकी हल्ल्याचा इशारा

03 फेब्रुवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नवी दिल्लीमध्ये आत्मघातकी हल्ल्याचा इशारा देण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 रेसकोर्स या घरी आणि संसदेवर हल्ल्याचा गुप्तचर यंत्रणेनं इशारा दिला.

गुप्तचर यंत्रणेच्या हाती यासंदर्भातील माहिती हाती लागली आहे. त्यानुसार नवी दिल्लीमध्ये काही आत्मघातकी पथकं दिल्लीत दाखल झालीये. त्यामुळे खबरदारी घेत दिल्लीत काही संवेदनशील ठिकाणी पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2015 11:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close