S M L

'आप'ला इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस

Samruddha Bhambure | Updated On: Feb 11, 2015 03:07 PM IST

Arvind Kejriwal meets people

11 जानेवारी :  आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळविल्यानंतर, आज (बुधवारी) इन्कम टॅक्स विभागाकडून दोन कोटींच्या देणगीप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

या नोटीसचे उत्तर देण्यासाठी 'आप'ला 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

केजरीवाल यांच्या पक्षाने काळापैसा व्यवहारात आणल्याचा दावा आवाम या संस्थेने केला होता. 'अवाम'नं उठवलेल्या मुद्द्यावरून ही नोटीस देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2015 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close