S M L

बजेटमधील 10 खास महत्वपूर्ण घोषणा

Sachin Salve | Updated On: Feb 26, 2015 10:51 PM IST

बजेटमधील 10 खास महत्वपूर्ण घोषणा

26 फेब्रुवारी : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर केलं. कही खुशी कही गम असलेल्या या बजेटवर वेगवेगळे पडसाद उमटत आहे. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केलीये. एवढंच नाहीतर एनडीएचा घटक पक्ष शिवसेनेनंही यावर नाराजी व्यक्त करून घरचा अहेर दिलाय. पण नेमकं या बजेटमध्ये कोणत्या प्रमुख घोषणा आहे त्यातील हे 10 मुद्दे...

1) रेल्वे तिकिटांच्या दरात वाढ नाही

2) 60 दिवसांऐवजी आता 120 दिवस म्हणजेच 4 महिन्यांअगोदर तिकिटं बूक करता येणार

3) नवी रेल्वे गाड्यांची घोषणा नाही, पण या अधिवेशनात होणार घोषणा

4) राजधानी आणि शताब्दीसह सर्व एक्स्प्रेस गाड्यांचा वेग वाढवण्यात येणार

5) ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिलांसाठी लोअर बर्थ सीट राखीव

6) रेल्वेमध्ये सर्व प्रकारची भरती आता ऑनलाईन होणार

7) 400 रेल्वे स्टेशनांवर वायफाय सुविधा, 10 सेटलाईट रेल्वे स्टेशन

8) 970 रेल्वे ओव्हर ब्रीज किंवा भुयारी मार्ग बनवले जाणार, 3438 मानवरहित क्रॉसिंग

9) 4 रेल्वे रिसर्च इंस्टिट्यूट, बनासर हिंदू महाविद्यालयामध्ये मालवीय चेयर फॉर रेल्वे टेक्नोलॉजीची घोषणा

10 17 हजार नवीन बायो टॉयलेट्स बांधणार

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2015 10:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close