S M L

पंतप्रधानांची 26 एप्रिलला ‘मन की बात‘

Samruddha Bhambure | Updated On: Apr 20, 2015 01:43 PM IST

modi man ki baat

20 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी, दि. 26 एप्रिलला 'मन की बात' कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली.

या कार्यक्रमात ते कोणत्या विषयावर जनतेशी संवाद साधणार आहेत. या बाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पंतप्रधानांनी यापूर्वी काळा पैसा, भूसंपादन आणि स्पर्धा परिक्षा या सारख्या विषयांवर जनतेशी संवाद साधला होता. रेडियोच्या माध्यामातून सादर होणार्‍या 'मन की बात' कार्यक्रमाला जनतेचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने हा कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 20, 2015 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close