S M L

कामगार दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

Samruddha Bhambure | Updated On: May 1, 2015 12:15 PM IST

कामगार दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

1 मे : आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्ताने गुगलने जगातील कामगारांसाठी एक खास डुडल तयार केलं आहे.

अवजारांचा आधार घेत गुगलने आपल्या होमपेजवर 'Google' हे अक्षर तयार केलं आहे. यामध्ये पक्कड, हातमोजे, टेप रोल्स, पाना आणि मोजपट्टी यांचा वापर करण्यात आला आहे. या खास डुडलच्या माध्यमातून जगातील कामगारांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान गुगलने केला आहे.

1886 सालापासून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो. 1889 साली कामगारचे आंतरराष्ट्रीय परिषेदानंतर भारतासह 80 देशमध्ये 1 मे रोजी राष्ट्रीय सुट्टी म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2015 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close