S M L

मुख्यमंत्रिपदासाठी उत्सुक नाही - सुशीलकुमार शिंदे

21 ऑक्टोबरमी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, दिल्लीतच खूश आहे असं सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल हे स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीमध्ये अशोक चव्हाणांबाबत नाराजी आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला पर्याय कोण या चर्चेलाही ऊत आला आहे. अनेक नेत्यांच्या दिल्ली आणि मुंबईत वार्‍या सुरू झाल्या आहेत. नारायण राणे, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, पतंगराव कदम यांनी मुख्यमंत्रिपदासाठी मतमोजणीच्या आधीच दिल्लीत लॉबिंग करायला सुरुवातही केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 21, 2009 12:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 21, 2009 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close