S M L

राहुल गांधी आता रिअल इस्टेट विधेयकाविरोधात उतऱणार मैदानात

Sachin Salve | Updated On: May 2, 2015 05:48 PM IST

rahul gandhi in mahad02 मे : शेतकर्‍यांच्या प्रश्नांनंतर आता काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी आपला मोर्चा वळवलाय घर घेऊ इच्छिणार्‍या ग्राहकांकडे.. एनडीएच्या नवीन रिअल इस्टेट बिलाविषयी घर घेऊ इच्छिणार्‍या ग्राहकांची मतं जाणून घेण्यासाठी राहुल गांधींनी त्यांना काँग्रेस मुख्यालयात बोलावलं होतं.

घराचा ताबा उशिरा दिल्यास डेव्हलपरला बसणारा दंड या विधेयकामुळे कमी होणार असून हे विधेयक ग्राहक विरोधी असल्याचं राहुल गांधींनी म्हटलंय. याशिवाय दलित मतदारांना साद घालण्यासाठी राहुल गांधी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं जन्मगाव असलेल्या मध्यप्रदेशातल्या महू गावाला 29मे रोजी भेट देणार असल्याचं समजतंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2015 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close