S M L

रेल्वेचं खासगीकरण होऊ देणार नाही -सुरेश प्रभू

Sachin Salve | Updated On: May 22, 2015 01:31 PM IST

रेल्वेचं खासगीकरण होऊ देणार नाही -सुरेश प्रभू

22 मे : भारतीय रेल्वेचं अत्याधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडे पैसा नसल्याने पीपीपी मॉडेल निश्चित वापर करू पण भारतीय रेल्वेचं कदापिही खासगीकरण होऊ देणार नाही, अशी परखड भूमिका केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंनी आयबीएनच्या विशेष कार्यक्रमात मांडलीय. मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. यानिमित्ताने आयबीएन नेटवर्कने आज (शुक्रवारी) नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन केलंय. त्यात प्रभूंनी हे मत मांडलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 22, 2015 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close