S M L

संरक्षण मंत्रालयाची फेसबुकवर एंट्री

Sachin Salve | Updated On: May 23, 2015 03:52 PM IST

संरक्षण मंत्रालयाची फेसबुकवर एंट्री

defence fb23 मे : पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर सक्रिय असणारे राजकारणी आहेत. त्याचाच परिणाम सरकारच्या विविध खात्यांवरही होतोय.

संरक्षण मंत्रालय नुकतंच फेसबुकवर आलंय. Ministry of Defence, Government of India, या नावानं मनोहर पर्रिकरांचं संरक्षण खातं आता फेसबुकवर आलंय.

ट्विटरवर ते आधीपासून होतं, पण ट्विटरपेक्षा फेसबुक जास्त लोकांपर्यंत पोहोचतं, असा खात्याचा विश्वास आहे.

यावर नेपाळच्या बचावकार्याचे फोटो, पर्रिकरांच्या दौर्‍याची माहिती आणि फोटो अपलोड करण्यात आलेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 23, 2015 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close