S M L

राज्यात कापूस खरेदीला सुरूवात

5 नोव्हेंबर राज्यात गुरूवारपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या वतीने वर्ध्याेच्या बापूराव देशमुख सुतगिरणीत हा कापूस खरेदीचा प्रारंभ झाला. यंदा कापसाचा पेरा कमी झाल्याने कापूस मिळणार नाही या भितीनं खाजगी व्यापार्‍यांनी अगोदरच कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने कापसाला निर्धारीत केलेला भाव 3 हजार प्रति क्विटंल आहे. सध्या बाजारात 2 हजार 950 ते 3 हजार 25 रुपये प्रति क्विटंल एवढा कापसाला भाव मिळतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2009 12:36 PM IST

राज्यात कापूस खरेदीला सुरूवात

5 नोव्हेंबर राज्यात गुरूवारपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या वतीने वर्ध्याेच्या बापूराव देशमुख सुतगिरणीत हा कापूस खरेदीचा प्रारंभ झाला. यंदा कापसाचा पेरा कमी झाल्याने कापूस मिळणार नाही या भितीनं खाजगी व्यापार्‍यांनी अगोदरच कापूस खरेदीला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने कापसाला निर्धारीत केलेला भाव 3 हजार प्रति क्विटंल आहे. सध्या बाजारात 2 हजार 950 ते 3 हजार 25 रुपये प्रति क्विटंल एवढा कापसाला भाव मिळतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2009 12:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close