S M L

काँग्रेसची सोळा मंत्र्याची यादी जाहीर

7 नोव्हेंबरकाँग्रेसनेही आपली सोळा मंत्र्याची यादी जाहीर केली आहे. यात अशोक चव्हाण, नारायण राणे, पतंगराव कदम,राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब थोरात, शिवाजीराव मोघे, राजेंद्र दर्डा, विजय वडेट्टीवार, नसीम खान, सुरेश शेट्टी, नितीन राऊत, रमेश बागवे, अब्दुल सत्तार, वर्षा गायकवाड, सुभाष झनक यांचा समावेश आहे. काँग्रेसने मावळत्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्याचा पत्ता कट केला आहे. यामध्ये चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं नाही. या मत्रिमंडळाच्या यादीवर पूर्णपणे अशोक चव्हाण यांचं वर्चस्व आहे. या यादीत नारायण राणे आणि विलासराव देशमुख समर्थकांना स्थान देण्यात आलेलं नाही. निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर पंधरा दिवसांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मंत्रिमंडळावरून एकमत झालं. काँग्रेसचे राष्ट्रवादीपेक्षा वीस आमदार जास्त निवडून आले असताना देखील मंत्रिमंडळाच्या वाटाघाटीत काँग्रेसच्या वाट्याला जास्त मंत्रीपद मिऴू शकली नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2009 10:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2009 10:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close