S M L

मुकेश अंबानी देशात सर्वाधिक श्रीमंत

19 नोव्हेंबर फोर्ब्स मॅगझीनने 2009 च्या देशातल्या सगळ्यात श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिला स्थानावर आहे. त्यांच्याकडे दीड हजार अब्ज रुपयांची संपत्ती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 54 टक्क्यांची वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर आर्सेलर किंग लक्ष्मी मित्तल आहेत. त्यांच्याकडे 1 हजार 350 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर अनिल अंबानी आहेत. त्यांच्याकडे 808 अब्ज रुपयांची संपत्ती आहे. चौथ्या क्रमांकावर सुनिल मित्तल आहेत. गेल्या वर्षी या क्रमांकावर विप्रोचे अझीम प्रेमजी होते. सुनिल मित्तल यांच्याकडे 688 अब्जाची संपत्ती आहे. पाचव्या क्रमांकावर रुईया बंधू शशी आणि रवी रुईया आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 19, 2009 10:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2009 10:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close