S M L

देशभरात पसरणार इंटरनेटचं जाळं, 'डिजिटल इंडिया विक'चं आज उद्घाटन

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2015 09:01 AM IST

देशभरात पसरणार इंटरनेटचं जाळं, 'डिजिटल इंडिया विक'चं आज उद्घाटन

01 जुलै 2015 : केंद्र सरकारच्या 'डिजिटल इंडिया विक'चं आज (बुधवारी) उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. संपूर्ण देशाला ब्रॉडबँड इंटरनेटनं जोडणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. अनेक शाळा, विद्यापीठं, रुग्णालये, जवळपास अडीच लाख ग्रामपंचायती इंटरनेटनं जोडल्या जातील. नागरिकांना सरकारी सुविधा जास्तीत जास्त इंटरनेटच्या माध्यमातून पोहचाव्यात, हाही याचा एक हेतू आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2015 09:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close