S M L

डेव्हिड हेडलीच वसईतही कनेक्शन

25 नोव्हेंबर 26/11च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातला संशयित आरोपी डेव्हिड हेडलीचे कनेक्शन वसईपर्यंत असल्याचं आता पुढे येतं आहे. हेडलीने वसईच्या पोस्ट ऑफिसमधून 49 हजार रुपये काढले होते. मे 2009मध्ये वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरद्वारे त्याला परदेशातून हे पैसे मिळाले होते. त्यासाठी त्याने गणेशपुरी इथला पत्ता दाखवला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने याप्रकरणी वसईच्या पोस्ट ऑफिसात जाऊन चौकशीही केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 25, 2009 11:30 AM IST

डेव्हिड हेडलीच वसईतही कनेक्शन

25 नोव्हेंबर 26/11च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातला संशयित आरोपी डेव्हिड हेडलीचे कनेक्शन वसईपर्यंत असल्याचं आता पुढे येतं आहे. हेडलीने वसईच्या पोस्ट ऑफिसमधून 49 हजार रुपये काढले होते. मे 2009मध्ये वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरद्वारे त्याला परदेशातून हे पैसे मिळाले होते. त्यासाठी त्याने गणेशपुरी इथला पत्ता दाखवला आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने याप्रकरणी वसईच्या पोस्ट ऑफिसात जाऊन चौकशीही केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 25, 2009 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close