S M L

विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादीवर नाराज

7 डिसेंबर आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदाविषयी साधी विचारण्याचीही तसदी घेतली नाही असं विजयसिंह मोहिते-पाटील यांचं म्हणणं आहे. त्यामुळे ते सध्या राष्ट्रवादीवर नाराज आहेत. पाटील काँग्रेसच्या वाटेवर असल्याचीही चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी मधुकर पिचड यांची निवड झाल्याने जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची इच्छा अपूर्ण राहिली. विधानसभेत पराभवाचा फटका बसलेल्या विजयसिंह मोहिते-पाटील हे पक्षाकडून पुनर्वसन होईल या अपेक्षेत होते. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठीही ते इच्छुक होते. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने विधानपरिषदेत संधी मिळेल आशी त्यांना अपेक्षा होती. मात्र विजयसिंह मोहीते पाटीलं यांच पुनर्वसन न झाल्याने ते पक्षावर नाराज आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2009 11:23 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2009 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close