S M L

स्वतंत्र तेलंगणावर एकमत होणं गरजेचं - के. रोसय्या

11 डिसेंबर स्वतंत्र तेलंगणाचा ठराव विधानसभेत मांडण्यापूर्वी राजकीय एकमत होणं गरजेचं आहे, असं आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री के. रोसय्या यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारने स्वतंत्र तेलंगणाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आतापर्यंत राज्यातल्या 127 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. यात काँग्रेसचे 71, तेलुगू देसमचे 37 आणि प्रजाराज्यमसह इतर 19 आमदारांचा समावेश आहे. या प्रश्नावरून तेलुगू देसम, काँग्रेस आणि प्रजाराज्यमच्या आमदारांनी विधानभवनासमोर निदर्शनंही केली. तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2009 10:25 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2009 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close