S M L

पाकिस्तानकडून आगळीक सुरूच , 6 भारतीय ठार

Samruddha Bhambure | Updated On: Aug 16, 2015 08:08 PM IST

pakistan violates ceasefire again-8388916 ऑगस्ट : सीमेवर पाकिस्तानकडून होणार्‍या कुरापती काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत असताना दुसरीकडे मात्र सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार अजूनही सुरूच आहे.

गेल्या 24 तासांत पाकिस्तानकडून झालेल्या गोळाबारात 6 भारतीय नागरिक ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुँछ जिल्ह्यात बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार करण्यात आला.

दरम्यान, पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असल्यामुळे 23 ऑगस्ट रोजी होणारी दोन्ही देशांची राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक रद्द करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2015 05:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close