S M L

राम प्रधान समितीचा अहवाल सभागृहात सादर

21 डिसेंबर 26/11ला मुंबईवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करणारा राम प्रधान समितीचा अहवाल सोमवारी सरकारने सभागृहात सादर केला. या अहवालासंदर्भात 16 सदस्यांची एक समिती स्थापन केली जाणार असल्याचं गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी सांगितलं. आयबीएन नेटवर्कने हा अहवाल देशहितासाठी याधीच जनतेसमोर मांडला होता. आयबीएन लोकमतने जाहीर केलेला अहवाल सत्य असल्याची कबुलीही सरकारने सभागृहात दिली आहे. दोषींवर करवाई करा - एकनाथ खडसेराज्य सरकारने चौकशी करून पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे, तसेच अहवाल फुटल्याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2009 01:44 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2009 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close