S M L

'वन रँक वन पेन्शन'वर येत्या दोन दिवसांत निर्णयाची शक्यता

Sachin Salve | Updated On: Sep 4, 2015 04:09 PM IST

'वन रँक वन पेन्शन'वर येत्या दोन दिवसांत निर्णयाची शक्यता

04 सप्टेंबर : वन रँक वन पेन्शन योजनेवरून माजी सैनिक आणि सरकारमध्ये अजूनही एकमत होत नाहीये. पण आता 48 तासांमध्ये तोडगा निघेल असं सरकारमधली सूत्रांनी सांगितलंय.

वन रँक वन पेन्शन लागू झाल्यावर माजी सैनिकांच्या पेन्शनचा दर पाच वर्षांनी आढावा घेण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला होता. पण हा आढावा दर 2 वर्षांनी घेण्यात यावा अशी माजी सैनिकांची मागणी आहे. यासंदर्भात आंदोलन करणार्‍या सैनिकांचे प्रतिनिधी मेजर जनरल सतबीर सिंग यांनी काल सैन्यप्रमुखांची भेट घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 4, 2015 04:09 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close