S M L

मुंबईत पहाटे 5 पर्यंत बार सुरू राहणार

31 डिसेंबर मुंबईतले बार गुरुवारी पहाटे 3 ऐवजी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. आहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. याआधी मुंबई पोलिसांनी रात्री 3 वाजेपर्यंत न्यू इयर पाटर्‌यांना परवानगी दिली होती. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयाचं बार मालक आणि संघटनांनी स्वागत केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2009 10:25 AM IST

मुंबईत पहाटे 5 पर्यंत बार सुरू राहणार

31 डिसेंबर मुंबईतले बार गुरुवारी पहाटे 3 ऐवजी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मुंबई हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. आहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. याआधी मुंबई पोलिसांनी रात्री 3 वाजेपर्यंत न्यू इयर पाटर्‌यांना परवानगी दिली होती. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या या निर्णयाचं बार मालक आणि संघटनांनी स्वागत केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2009 10:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close