S M L

औषध विक्रेत्यांचा उद्या एक दिवसाचा संप

Sachin Salve | Updated On: Oct 14, 2015 01:50 PM IST

33pune_medical13 ऑक्टोबर : उद्या (बुधवारी) देशभरातील औषध विक्रेते एक दिवसीय बंद पुकारत आहेत. औषधांच्या ऑनलाईन खरेदीवर बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी देशभरातील तब्बल 8 लाख औषध विक्रीची दुकानं बंद ठेवणार आहेत.

या साईटवर कुठल्याही प्रिस्क्रीप्शन शिवाय काही औषध मागवता येतात,त्यामुळे विषेशतः तरुणामध्ये स्वतः औषध घेण्याचं प्रमाण वाढलंय. त्याचं बरोबर गर्भपातासाठी गोळ्या मागवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यानं तरूणींच्या जिवालाही मोठा धोका उद्भवत असल्याचं संघटणाचं म्हणणंय. त्यामुळे शासनानं ताबडतोब अशा वेबसाईटवर बंदी घालावी अशी मागणी संघटनेच्या वतीनं केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2015 07:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close