S M L

...जेव्हा नितीन गडकरी वाहतूक कोंडीत 2 तास अडकतात !

Sachin Salve | Updated On: Dec 8, 2015 05:10 PM IST

...जेव्हा नितीन गडकरी वाहतूक कोंडीत 2 तास अडकतात !

08 डिसेंबर : केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरीच काल सोमवारी दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये तब्बल 2 तास अडकून पडले होते. दिल्ली एअरपोर्टकडे जात असताना गडकरींना महिपालपूर पुलावर दोन तास दिल्लीच्या वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागलं.

यावरून गडकरींनी अर्थातच एनएचएआयच्या अधिकार्‍यांना फटकारलं देखील पण या निमित्ताने दिल्लीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा चर्चेला आलाय. म्हणूनच गडकरींनी संबंधित अधिकार्‍यांना यावर तत्काळ तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2015 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close