S M L

मुख्यमंत्र्यांकडून अधिकृत माहिती

19 फेब्रुवारीपुणे बॉम्बस्फोटात काही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी ही अधिकृत माहिती दिली आहे.स्फोटाचा तपास सुरू आहे पण या तपासाला निश्चित डेडलाईन देता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. शिवजयंतीनिमित्त शिवरायांना वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.हॉटेल व्यवसायावर परिणाम दरम्यान जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटानंतर पुण्यातील हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे. हॉटेलमध्ये येणार्‍या अनेकांची बुकिंग्ज रद्द झाली आहेत. तसेच परदेशी नागरिकांच्या संख्येतही घट झाली आहे. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांनीही सिक्युरिटीमध्ये वाढ केली आहे. तसेच कर्मचार्‍यांना ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2010 11:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2010 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close