S M L

9 टक्के आर्थिक विकासाचे लक्ष्य

25 फेब्रुवारीकेंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी लोकसभेत 2009-10 चा इकॉनॉमीक सर्व्हे सादर केला. यात 2012 पर्यंत 9 टक्के आर्थिक विकासाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच अन्नधान्यांसोबतच इतर क्षेत्रातही महागाई वाढण्याची भीती यातून व्यक्त झाली आहे.सर्व्हेतील ठळक मुद्दे असे आहेत- * 2009-10 या आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 7.2 टक्के * 2012 पर्यंत 9 टक्के आर्थिक विकास दराचे लक्ष्य * 2009-10 मध्ये जीवनावश्यक वस्तूंचे भडकलेले दर हा चिंतेचा विषय * अन्नधान्याप्रमाणेच इतर क्षेत्रांतही महागाई वाढण्याची भीती * 2009-10 या आर्थिक वर्षात कृषी आणि संबंधित क्षेत्रांतल्या उत्पादन दरात 0.2 टक्क्यांची घट * कृषीक्षेत्रात 4 टक्के वाढीसाठी ठोस धोरणांची आवश्यकता *खुल्या बाजारात पुरेसे धान्य उपलब्ध करण्यावर भर * गरिबांना देशभरात कुठेही चालतील अशी रेशन कुपन्स देण्याची शिफारस

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2010 09:53 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2010 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close