S M L

नोकरदारांना दिलासा, पेट्रोल, डिझेल महागले

26 फेब्रुवारीया वर्षीच्या बजेटने आयकरात सूट देत महागाईच्या काळात सरकारने नोकरदारांना दिलासा दिला आहे. तर पट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करून नाराजीही ओढवून घेतली आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार आहे, त्यांना गेल्या वर्षीप्रमाणेच या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. तर त्यापुढील 5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 10 टक्के कर भरावा लागणार आहे. ज्या नोकरदारांचे उत्पन्न 5 ते 8 लाखांपर्यंत असेल, त्यांना 20 टक्के टॅक्स भरावा लागेल. आणि 8 लाखांहून अधिक उत्पन्न असणार्‍यांना 30 टक्के कर भरावा लागेल. याचवेळी बजेट सादर करताना अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पेट्रोल आणि डिझेलवाढीचीही घोषणा केली.सरकार कच्च्या तेलावर 5.5 टक्के कर लावणार असून पेट्रोल आणि डिझेलवर 7 टक्के कर लावला जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेलवर 2 टक्के कस्टम ड्युटी वाढणार वाहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 1 रुपयाने महागणार आहे.बजेटमधील इतर तरतुदींवर नजर टाकूयात...कृषी क्षेत्रासाठी तरतूदकृषी विकास योजना आखणारवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पांना चालनाकृषीक्षेत्रातील नव्या सुधारणाकृषीक्षेत्रासाठी 200 कोटींची तरतूदशेतकर्‍यांच्या कर्ज परतफेडीची मुदत वाढवलीशेतकर्‍यांसाठी कर्जमाफीचा कालावधी वाढवलासहा महिन्यांनी वाढवला कालावधी30 जून 2010 पर्यंत कर्जफेड करता येणारवेळेवर कर्जफेड केल्यास शेतकर्‍यांना 2 टक्के सूट3.75 लाखाचे कृषी कर्ज देणार मागास भागासाठी कृषीयोजनाग्रामीण विकासावर भरग्रामसभांसाठी 400 कोटींची तरतूद ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणारग्रामीण विकासासाठी 66, 100 कोटी रुपयांची निधीभारत निर्माण योजनेसाठी 38 हजार कोटी रुपयांची तरतूदइंदिरा आवास योजनेसाठी 10 हजार कोटींची तरतूद2012 पर्यंत प्रत्येक गावात बँक उभारण्याचं उद्दिष्टशहरी विकासाठी 5400 कोटींची तरतूदभारत निर्माण योजनेसाठी 38,000 कोटींची तरतूद सखल भागातील घरासाठी 45,000 रुपयेडोंगराळी भागातील घरासाठी 48,000 रुपये वाढवणारमूलभूत सुविधांवर भरदेशातील विकासकामांसाठी निधीची तरतूदमूलभूत सुविधांच्या विकासावर भरदिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रोजेक्टउद्योगांसाठी दिर्घकालीन कर्ज योजनागोव्यासाठी 200 कोटींचं पॅकेजदररोज 20 किमीचा महामार्ग बांधणाररस्ते विकासासाठी 13 टक्के वाढीव तरतूदऊर्जा क्षेत्राला निधीविद्युत निर्मिती सुधारण्याचे लक्ष्यऊर्जा क्षेत्रासाठी दुप्पटीहून अधिक गुंतवणूकऊर्जा क्षेत्राला 5130 कोटींची तरतूदस्वच्छ ऊर्जा उत्पादनासाठी विशेष निधीची स्थापनामोठ्या क्षमतेचे पॉवर प्लांट उभारणारएनटीपीसीसाठी 5130 कोटींची तरतूदसौर उर्जा प्रकल्पांसाठी 1000 कोटींची तरतूदप्रदुषण नियंत्रणासाठी विशेष प्रयत्नक्लिन एनर्जीसाठी निधी देणारनॅशनल क्लिन एनर्जी फंडाची स्थापनापारंपरिक उर्जा साधनांच्या जपणूकीसाठी पॅकेजशिक्षणासाठी योजनाप्राथमिक शिक्षणासाठी 31 हजार 36 कोटींची तरतूदप्राथमिक शिक्षणासाठी राज्यांना 3 हजार 675 कोटी देणारशिक्षणाच्या योजनांवर भरशालेय शिक्षणासाठी 31,036 कोटींची तरतूदप्राथमिक शिक्षणासाठी निधीत वाढ

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2010 07:34 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2010 07:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close